मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांशी संवाद साधला.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 19, 2020
दरवर्षी आपण #शिवजयंती ची
आतुरतेने वाट पाहतो. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज या मराठी मुलुखात जन्माला आले आणि आपण कृतकृत्य झालो.
समाजातील अठरा पगड जाती-जमातींना एकत्र करून जुलमी राजवटीविरूद्ध कडवी झुंज देत स्वराज्य उभारणारे छत्रपती आपले प्रेरणास्रोत आहेत.#ShivajiMaharaj pic.twitter.com/VxGY47RMY3— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 19, 2020
छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान पराक्रम, कुशल रणनीती यांबरोबरच त्यांनी सर्वसामान्य रयतेच्या हितासाठी बसवलेल्या स्वराज्याच्या सर्वोत्तम प्रशासकीय घडीला जगात तोड नाही. जयंतीदिनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन! pic.twitter.com/wReIKsVpTV
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 19, 2020